¡Sorpréndeme!

Weather News | विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा तापदायक | Heat Wave | Sakal

2022-04-20 70 Dailymotion

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा चांगल्याच तापदायक ठरत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, चंद्रपूर आणि बह्मपूरी येथे देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आज उन्हाचा चटका कायम राहील. उद्यापासून वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.

#WeatherNews #HeatWave #IMD #Sakal #बाजारभाव #हवामान #Maharashtra #Vidarbha #NorthMaharashtra #PuneWeather #MumbaiWeather #Nagpur